वेदांत सोलार सोल्‍युशन

तुमच्‍या घरगुती, व्‍यावसायीक वापरासाठी लागणा-या उर्जेच्‍या विजबिलात कपात करण्‍यासाठी विश्‍वसनिय सोलार पॅनल बसविणेची व विक्रि पश्‍चात सेवा देणेसाठी आम्‍ही बचनबध्‍द आहोत.

सोलर सोल्युशन्स सेवा

अखंड नैसर्गिक उर्जा मिळविण्‍यासाठी लागणारे दर्जेदार सौर साहित्‍य बसविणे व विक्रि पश्‍चात सेवा देणे, शासन अनुदान ग्राहकांना मिळणेसाठी मदत करण्‍यात येते.

सौर पॅनेलची स्थापना

निवासी व व्‍यावसायीक वापरासाठी नामांकित कंपनीचे बायफिशीयल पॅनल सोलार इनर्व्‍हटर, इलेक्‍ट्रीकल व अर्थिग साठीचे साहित्‍य वापरासाठी बांधील आहोत.

बॅटरी स्टोरेज सोल्यूशन्स

ग्राहकांच्‍या मागणीनुसार उर्जेच्‍या स्‍टोरेजसाठी लिथीनियम, टयुबलार सौर बॅटरी, इनर्व्‍हटरच्‍या वारंटीसह पुरवठा केला जातो.

सर्व्हिसिंग आणि देखभाल

तुमची सौर यंत्रना कार्यक्षमतेने चालते याची तज्ञ व्‍यक्‍तीकडुन वेळोवेळी खात्री करण्‍यात येते.

ग्राहक अभिप्राय

आमचे ग्राहक आमच्‍या सौर साहित्‍यव विक्रि पश्‍चात सेवाबदृल काय म्‍हणतात ते पहा.

सोलर पॅनलची स्थापना अखंड होती आणि बॅटरी स्टोरेज उत्तम प्रकारे काम करते.

किरण बिराजदार
brown brick house with solar panels on roof
brown brick house with solar panels on roof

लातूर

त्यांची देखभाल सेवा अव्वल दर्जाची आहे! त्यांच्या कौशल्यामुळे माझी सौर यंत्रणा कार्यक्षमतेने चालते.

white and brown building during daytime
white and brown building during daytime
माणिक जाधव

लातूर

★★★★★
★★★★★
gray computer monitor

आमच्याशी संपर्क साधा

तयार केलेल्या सौर उपायांसाठी आणि चौकशीसाठी संपर्क साधा.