आमचे लक्ष

वेदांत सोलार सोल्‍युशन या कंपनीकडुन पुढील दोन वर्षात शाश्‍वत उर्जेच्‍या उपायासह 1000 घरांना सौर अर्जेचा वापर करुन स्‍वयंपुर्ण बनविण्‍याचे आहे. तसेच स्‍वच्‍छ उर्जेचा वापरासाठी लागणारे दर्जेदार साहित्‍य पुरवठा करणे व विक्रिपश्‍चात सेवा देणेसाठी आम्‍ही वचनबध्‍द आहोत.

अग्रगण्य सोलर सोल्युशन्स प्रदाता कंपनी

2021 मध्‍ये स्‍थापन झालेली शहराच्‍या मध्‍यवर्ती भगात असलेली वेदांत सोलार सोल्‍युशन कंपनी उच्‍च गुणवत्‍तेची सौर उर्जा साधने प्रदान करण्‍यासाठी वचनबध्‍द आहोत. तसेच ग्राहकांना उर्जेच्‍या वापरासाठी स्‍वयंपुर्ण बनविणेसाठी आम्‍ही उत्‍सुक आहोत उच्‍च गणवत्‍ता असलेल्‍या सोलार साहित्‍याचा पुरवठा करणे व विक्रीनंतर सेवा विश्‍वसनिय तज्ञ व कार्यक्षम व्‍यक्‍तीकडुन दिली जाते.

150+

9+

Cities

Customers

स्थान तपशील

आमच्‍या सोलार सोल्‍युशन कंपनीचे सेवा घेण्‍यासाठी तसेच विक्रि पश्‍चात सेवेचा लाभ घेणेसाठी एक वेळ आवश्‍य भेट द्या.

पत्ता

बिडवे कॉम्‍प्‍लेक्‍स, नारायणी लॉजच्‍या जवळ, राजीव गांधी चौक, लातुर – 413512.

तास

सोमवार ते शनिवार – सकाळी 10 ते संध्‍याकाळी 8 पर्यत

woman wearing yellow long-sleeved dress under white clouds and blue sky during daytime

सेवा आणि उच्च दर्जाचे सौर पॅनेल इंस्टॉलेशन प्रदान केले. त्यांच्या सेवांची जोरदार शिफारस करा.

Vedant Patil

landscape photography of blue solar panels
landscape photography of blue solar panels

बॅटरी स्टोरेज इन्स्टॉलेशनबद्दल मी अत्यंत समाधानी आहे. छान काम!

Vedant Patil

blue solar panel
blue solar panel
★★★★★
★★★★★